पोस्ट्स

मे, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
५०१) मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का ! ५०२) बुडणायांना किनायावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ! ५०३) मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. ५०४) आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप ! ५०५) ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने पत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. ५०६) आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात. ५०७) आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. ५०८) आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. ५०९) अपमानाच्या पाययावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. ५१०) आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हियाला घणाचे घाव सोसावे लागते. ५११) आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते. ५१२) आशा ही उत्साहाची जननी आहे. ५१३) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. ५१४) आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्स

स्वामी विवेकानंद विचारदर्शन