पोस्ट्स

जून, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
आमच रोज एका नवीन मुलीवर प्रेम जड़ते.. आमच रोज एका नवीन मुलीवर प्रेम जड़ते आज हिच्यासाठी धड धड लेले ह्रदय उदया तिच्यासाठी धड धड ते !!!१ एखादी चिकनी दिसलीच की लगेच आम्ही ओळख काढतो, आणी ओलखिचा मामला मग दोनच दिवसात दिलापर्यंत पोहोचवतो....!!!! पण साला आमच्या प्रेमाला, कधी होकराच मिळत नाही.. एवढे प्रयत्न करूँ साला , एक पोरगी पटत नाही....!!!१ अहो तिला पटव न्या साठी, आम्ही काय काय प्ल्यान आखतो. पॉकेट मनितले ५०० रुपये खास तिच्यासाठी ठेवतो पण साला प्रत्येक वेळी हे प्ल्यान चक्क फसतात बिलापरी बिल ही जाते अणि मित्रही आमच्यावर हसतात...!!!!१ आम्ही तसले धोकेबाज नाही मुलीना फसवन्याचा धंधा आमचा नाही पण एक जर नाही म्हणाली तर दुसरिची वाट का पहु नए...!!!!!१ अत आमच्या प्रेमाला नकार झाले लाई आता कोणी नाही म्हणले तरी हसू येई.....!!! अहो प्रेम भंगात RADNARYA प्रत्येकाला याच नवल वाटत तिच्या नकारावर आम्हाला हसताना पाहून यांच्या तोंड्च पानी पळत...!!!! तश्या कॉलेज मधल्या मुली, नेहमीच असतात खास. त्यांचे ते अमेरिकन कपडे, अणि सेंट चा सुवास. त्यांच्या अश्या राह्न्यामाग्चा उद्देश आम्ही जानतो म्हणुन

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.. मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.. तिला कळतच नाही तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो.. स्तब्ध होऊन तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते.. क्षुब्ध होऊन चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही ती नाही म्हणेल याची भीती वाटते ती नाही म्हणेल याची भीती वाटते पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं कुणास ठाऊक? तिच्याही एखाद्या पुस्तकात माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील...   तू पाठमोरी होताना.. पापण्या ओल्या झाल्या

भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान

भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान - ‘आमची संस्कृती’ हे पुस्तक डॉ. इरावती कर्वे यांनी लिहिले आहे. इरावती कर्वे यांनी १९४८ ते १९६० या काळात विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर लिहिलेल्या लेखांचा समावेश या पुस्तकात आहे. यातील पान क्रमांक ११९ ते १२८ वरील ‘भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान' या लेखाचा काही अंश पुढे टंकलिखित केला आहे. देशमुख आणि कंपनी प्रा. लि. यांनी हे पुस्तक पुण्याहून प्रकाशित केले आहे. भारत हा एक मोठा खंडप्राय देश आहे. त्यांत निरनिराळे मानववंश राहतात. येथे निरनिराळ्या धर्मांचे, चालीरीतींचे व भाषांचे लोक आहेत. ह्या सर्वांचे मिळून एक राष्ट्र बनविण्याचा आपला प्रयत्न चालला आहे. बहुविधत्व किंवा विविधता हा भारतीय संस्कृतीचा एक विशेष आहे. ह्याबद्दल विस्ताराने कधीतरी विवेचन करता येईल. पण सध्या आपल्यापुढील मुख्य प्रश्न असा आहे की, सांस्कृतिक विविधता राष्ट्रीय ऐक्याला मारक होईल का? ही विविधता काही अंशी कायम ठेवून एकराष्ट्रीयत्वाची भावना रुजवता येईल का? की ही विविधता नाहीशी करून एकजिनसी संस्कृती व एकराष्ट्र असेच समीकरण बरे? ह्या व्यापक प्रश

फक्त मराठी... माझी मराठी

इमेज
  तू आणि मी.. तू सुई, मी दोरा तू काळी, मी गोरा तू पोळी, मी भात तू फुटबॉल, मी लाथ तू बशी, मी कप तू उशी, मी झोप तू बॉल, मी बॅट तू उंदीर, मी कॅट मी मुंगळा, तू मुंगी तू साडी, मी लुन्गी तू लव्ह, मी प्रेम तू फोटो, मी फ्रेम तू डोकं, मी केस तू साबण, मी फेस तू निसर्ग, मी फिजा तू कविता, "मी माझा" तू घुबड, मी पंख तू विंचू, मी डंख तू साम्बार, मी डोसा तू बॉक्सर, मी ठोसा तू कणीक, मी पोळी तू औषध, मी गोळी तू पेट्रोल, मी कार तू दारु, मी बार तू दूध, मी साय तू केस, मी डाय तू चहा, मी लस्सी तू कुमकुम, मी जस्सी तू तूप, मी लोणी तू द्रवीड, मी धोनी तू बर्फी, मी पेढा तू बावळट, मी वेडा तू कंप्यूटर, मी सीडी तू सिगरेट, मी बीडी तू दही, मी लोणी तू केस, मी पोनी तू कंप्यूटर, मी मेल तू निरांजन, मी तेल तू टायगर, मी लायन तू दादर, मी सायन तू टक्कल, मी केस तू कन्टीन, मी मेस तू केस, मी कोंडा तू दगड, मी धोंडा प्रेमाला उपमा नाही.. प्रेमाला उपमा नाही कारण उपम्याला रवा नाही, रव्याला गहू नाही, गव्हाला पानी नाही, पाण्याला पंप नाही, पंपला पैसे नाही, पैस्याला नोकरी न