पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"बाबा ''

एका लहान मुलाचा वाढदिवस असतो... तो त्याच्या वडिलांना विचारतो, "बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत ??" तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो... ... आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे मिळण महत्वाचा आहे...." २० वर्षांचा काळ लोटला आता वडील मुलाला विचारत होते "अरे तूसगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून फिरतोस..." मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचंय त्या मानसासाठी ज्याने मला इतका खालून वर आणलं त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...." बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...." मुलगा लगेच म्हणाला"बाबा मला तुमची अजूनहि गरज आहे......................by like akshay virulkar

dipawali..........

-वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची म...

पाऊस,

मला आवडतो पाऊस, गुलमोहराला फुलावणारा, अन, तेवढ्याच मायेने, बाभळीला हि झुलवणारा. जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे, तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे, पाऊस येतो आणि जातो साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो. मी मुद्दामच छत्री आणत नाही, पाऊस येणार म्हणून, मला भिजताना पहिले, तू छत्रीत घेणार म्हणून. कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो...... तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन, तुझ्या डोळ्यात येऊ, पाहणारा अश्रूंचा पाऊस, तुला माझ्या डोळ्यात दिसेल. पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाने, हलकेच मला जाग आली, दु:खाच्या मंद स्वराने. ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू. तू अस्स कशी पाहिलास कि वाटल, खरच पाऊस पडायला हवा, मी अंग चोरताना तुझा, धिटाईचा स्पर्श घडायला हवा. नसती उत्तरे द्यावी लागतात, वेड्यासारखं वागल्यावर, पण वेड्यासारखं वागायला होत, पाऊस पडायला लागल्यावर. पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध, आणि गार गार वारा...... मला नेहमीच आवडतात झेलायला, मुसळधार पावसाच...

( चारोळ्या ) .

माझ्या भावना ( चारोळ्या ) ....... वादळाला नसते विध्वंसाची चिंतां म्हणूनच तर ते वाढवते झाडाच्या आयुष्यातील गुंतां जमिनीवरती आहोत म्हणून आभाळ आपल म्हणायचं डोक्यावरती असते म्हणून त्यानेच जपल म्हणायचं नकोत नुसत्या आठवणी रडत बसण्यासाठी असेही काहीतरी आठवावे खुदकन हसण्यासाठी त्या मातीची जात कोणती जिथे रुजवलीस तुझी मुळे उंच वाढल्या त्या वृक्षावर आभाळ वाकते तुझ्या मुळे

आई व मूल

शेताच्या सारणीत पाट वाहे झुळझुळ दुडुदुडु अंगणात धावतो लडिवाळ. वाऱ्याची दांडगाई, नदीवर येती लाटा बाळाच्या काळजीने माउलीच्या देही काटा. सोसाट्याच्या वारियाने केळीचे फाटे पान दु:ख होता बालकास दुखे माउलीचे मन. धावत्या खारीबाई तुझ्या पुरे येरझारा झोपतो माझा तान्हा, झाडावरी घे निवारा. जाई जुईच्या फुलांनो, तुम्ही पसरा सुवासा अंगाई लागू द्या रे मांडीवरच्या उल्हासा! आभाळीच्या नक्षत्रांनो, अशी लावू नका टक दृष्टावेल नंदलाल होईल म्लानमुख. उगवत्या सूर्या, काय रोखुनी पाहसी? इंद्राचे राज्य पाही पहुडले माझ्या कुशी. दसऱ्याचे नवरात्र, देव्हाऱ्यात नऊ माळा पाठोपाठ नऊ पुत्र, माझ्या होवोत लेकीला !!

दीपावली शुभेच्छा

दरवर्षी दिवाळीत ते त्यांच्या असंख्य चाहत्यांना, मित्रांना, सुहृदांना काव्यमय शुभेच्छा पाठवीत. रसिक त्यांच्या शुभेच्छापत्राची वाट पहात असत. काव्यभेट यायला उशीर झाला तर अस्वस्थ होत, प्रत्यक्ष भेटून घेऊन जात. 'दिवाळी'चे वेगवेगळे अर्थ सांगणारी, तिचे निरनिराळे दर्शन घडवणारी, अनेक रूपे दाखवणारी 'दीपावली शुभेच्छा काव्यभेट' हा त्यांचा काव्यविशेष आणि स्वभावविशेष दाखवणारा उपक्रम त्यांनी थोडी थोडकी नाही, पंचवीस वर्षे चालू ठेवला होता. लखलख करिती अनंत ज्योती जगताची गाजते दिवाळी ! तेजाच्या या हसऱ्या ओळी शब्दांविण संदेश सांगती – "जगणे म्हणजे ज्योत उजळणे जगणे म्हणजे जिवंत जळणे!" प्रतिवर्षी येतेच दिवाळी प्रतिवर्षी मी लिहितो ओळी सुखदु:खाच्या सहज भावना शब्दरूप मी देतो त्यांना ! यंदा पण भासते दिवाळी हळूच आली हासत गाली ज्योतींमधुनी लखलखते स्मित तेच पातलो मीही उधळीत ! विसर मानवा पडतो याचा तेजामधुनी आलो आपण अंधाराच्या साम्राज्याचे धन्य वाटते त्यास धनीपण. खोल अंतरी परंतु त्याच्या बसले आहे दडुनि देवपण कधी कधी ते...

ज्योति पर्व संकलन dipavali

लघु रचनाएँ हर कोने में हर कोने में दीप जलाऊँ घर आँगन रंगोली बनाऊँ आसोपालव के तोरन से मुखद्वार को भी सजाऊँ लक्ष्मी पूजन की थाली में आस्था का दीपक प्रगटाऊँ रोशन हो जाये कोना कोना ऐसी मैं दीवाली मनाऊँ - आस्था लो आया लो आया दिवाली का त्योहार लिए संगे मुस्कानों का उपहार पूजते लक्ष्मी और गणेश माँगते आज दुआएँ विशेष छुटाते पटाखे और फुलझड़ियाँ सजाते जगमग-जगमग लड़ियाँ प्रज्वलित दीपों की यों कतार गगन से उतरे तारे अपार सजे सब दुकानों में पकवान बाँटते हम आपस में मिष्ठान खुशी छाई है चारों ओर पहुँचता अंबर तक यह शोर -डॉ. रीता हजेला 'आराधना' दीप प्रकाश बहुत साल पहले गाँव में घर-घर जाकर वह मिट्टी के रंग बिरंगे दिये बेचा करता अब वह थक-सा गया है कुछ नहीं करता केवल घर में ही बैठा रहता है ऑखों में बुझी बाती रख फिर भी गाँव के हर घर से जलते दियों का प्रकाश कभी उसके बंद किवाड़ की दराज से तो कभी फूटे खपरैलों से निर्विरोध रिसकर उसके निर्विकार चेहरे को प्रकाशित कर रहा है - सत्यनारायण सिंह आशा के दीप सतत मंडराते मौत के साए और युद्ध के बीच भी भारतवंशी प्रज्वल...