"बाबा ''
एका लहान मुलाचा वाढदिवस असतो...
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने
कपडे का घातले आहेत ??"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण
माझ्या कडे तितकेच पैसे आहेत
बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो...
...
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे
मिळण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोटला आता वडील
मुलाला विचारत होते "अरे तूसगळी रक्कम
जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून
फिरतोस..."
मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचंय
त्या मानसासाठी ज्याने मला इतका खालून वर
आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन
सार्थ झाल... आता डोळे
मिटलो तरी चिंता नाही...."
मुलगा लगेच
म्हणाला"बाबा मला तुमची अजूनहि गरज
आहे......................by like akshay virulkar
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने
कपडे का घातले आहेत ??"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण
माझ्या कडे तितकेच पैसे आहेत
बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो...
...
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे
मिळण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोटला आता वडील
मुलाला विचारत होते "अरे तूसगळी रक्कम
जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून
फिरतोस..."
मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचंय
त्या मानसासाठी ज्याने मला इतका खालून वर
आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला"जीवन
सार्थ झाल... आता डोळे
मिटलो तरी चिंता नाही...."
मुलगा लगेच
म्हणाला"बाबा मला तुमची अजूनहि गरज
आहे......................by like akshay virulkar
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा