पोस्ट्स

इमेज
ते नावं बदलताहेत ते नावं बदलताहेत शहरांची घरांची विद्यापीठांची विमानतळांची ही लागण वाढत जाईल ते बदलतील नावं शब्दांची भुकेला अन्न, तहानेला पाणी म्हणतील माणसांना ग्राहक, मॉलला मंदिर-मस्जीद म्हणतील घराला वेटींगरुम, पोराला इन्व्हेस्टमेंट म्हणतील आत्महत्येला मुक्ती, वनवासाला संन्यास म्हणतील गांधीला गोडसे, शिवीला ओवी, पुस्तकाला बॉम्ब म्हणतील चला, आपणही त्यांच्या आरत्या ओवाळू त्यांची पूजा करू, त्यांना साष्टांग नमस्कार घालू आधी या शब्दांची नावं जरा आपणही बदलून घेऊ -कविता  महाजन at  1:19 PM   1 comments Labels:  कविता_poem Friday, January 14, 2011 शोध स्वातंत्र्याचा Shawshank redemp tion  या चित्रपटाबद्दल लिहायचं ठरवलं की विचाराची चक्रं सुरू होतात, कुठुन सुरू करावं कळत नाही. मग मी थोडा वेळ तोच चित्रपट पाहतो आणि लिहायचं राहूनच जातं. या वेळी मात्र ठरवून लिहायला बसलो आहे. Shawshank Redemption  (सोयीसाठी इथून पुढे  SR  असं लिहीतो) ची कथा सुरू होते एका कोर्टकेस पासून - अ‍ॅन्डी डुफ्रेन्स हा बॅंक...

घ र जोडायचे आहे? तोडणाऱ्यांनो परत या! शिवसेनाच खरी! बाकी धोतऱ्याच्या बिया!! संजय राऊत

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ( Bal Thackeray ) यांचीच शिवसेना खरी. श्रम, त्याग व निष्ठा या भांडवलावर ती ४५ वर्षे उभी आहे. कुणी स्वार्थासाठी सोडून गेले म्हणून शिवसेना थांबली नाही. राणे, भुजबळ, राज ठाकरेही गेले. पडझडीचे दिवस सगळ्यांच्याच नशिबी येताट. पण बाळासाहेब ठाकरे यांनी जे पुण्य महाराष्ट्राच्या मातीत पेरले त्यास विषारी फळे येणार नाहीत. उद्धव व राज यांनी एकत्र यावे हा विचार चांगला आहे. त्या चळवळ्यांसाठी मोहलेले हे विचार. शिवसनेचे काय व कसे होणार या चिंतेने सध्या अनेकांना ग्रासले आहे. आश्चर्य असे की हे चिंतातुर जंतू बहुसंख्येने शिवसेनेच्या बाहेरचे आहेत व त्यातील अनेकांनी शिवसेनेवर घाव घालण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्याचबरोबर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकत्र यावे, त्यांचे विलीनीकरण व्हावे यासाठी काही हौशी मंडळी कामास लागली आहेत. ( त्यांना शुभेच्छा! ). या मंडळींच्या उद्योगांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे. मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे दोन भाऊ त्यांचे साम्राज्य टिकविण्यासाठी एकत्र आले. मग उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी ...

prawas

इमेज
          प्रियकर म्हणतो प्रेयसी ला , प्रियकर म्हणतो प्रेयसी ला , "आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत, ते एका कागदावर लिहु...." प्रेयसी म्हणते "ठिक आहे"... मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3 पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं, का ?? . . कारण की, त्याने त्याच्या कागदावर फक्त एवढंच लिहीलेलं असत..''मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे'' ते पण जर तु होकार देणार असशील तर.. ♥ ♥ ♥ द्वारा पोस्ट केलेले  मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :- वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :- ५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥ १० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥ १५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मु...

मराठी उखाने

इमेज
   MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा... लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...! ............................................................ अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !! .............................................................. ***रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !! ............................................................ इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !! ............................................................. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!! पावाबरोबर खाल्ले अमूल बटर... ***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर एक होती चिऊ एक होती काऊ... ***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ... कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ... अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस *** चं नाव घ्यायचा मला नाही आळस कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र ***** नी गळ्यात बांधले म...