इ-मेल knolege
इ-मेल
इ-मेल किवा इलेक्ट्रानिक्स मेल म्हणजे इलेक्ट्रानिक्स मसेज होय. ग्राफिक्स
, फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या ईमेल मधून सहज जगात कुठे ही एका
मिनिटा मध्ये जावू शकतो . आपण ईमेल च्या माध्यमातून आपल्या प्रियजन व्यक्तिना किवा
अजुन कुणाला ही मेल पाठवू शकतो . ज्या प्रमाने आपण मोबाइल मध्ये SmS करतो
त्याच प्रमाने ईमेल असते .एकच ईमेल बर्याच व्यक्तिना पाठवू शकतो शिवाय
बर्याच लोकाना ईमेल करताना त्याना कळाले नाही पाहिजे की आपण कुणा कुणाला
ईमेल पाठवले आजे तर ते ही BCC ह्या आप्शन मध्ये सर्व व्यकतिंची नावे
म्हणजेच एड्रेस टाइप करावा नॉर्मली आपन ईमेल पाठवण्या साठी To या आप्शन
मध्ये सर्वांची नावे टाइप करतो . या साठी आपणास एक ईमेल अकाउंट उघडावे
लागेत आणि पीसी इंटरनेटशी जोडलेला असला पाहिजे . सध्या याहू , जीमेल , Aol
किवा rediffmail अशी बरीच डोमिन आहेत की जे फ्री अकाउंट उघडण्यासाठी परमिशन
देतात .
ईमेल मध्ये ३ बाबी महत्वाच्या असतात .
१) एड्रेस :- यात आपण कोणाला मसेज पठावत आहे त्याचा ईमेल आय .डी. असतो ज़र ईमेल आयडी चुकला तर मसेज जात नाही . थोडक्यात ज्याला आपण मेसेज करणार आहोत त्याचे नाव व्यवस्तित असणे गरजेच असत उदा. prasad_sakat@yahoo.com
२) सब्जेक्ट :-
यात आपण जे आपणास समोरील व्यक्तिना संदेश द्यायचा आहे तो लिहावा लागतो .हा
संदेश ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या सुरुपाचा असतो.
३)अटैचमेंट :-
म्हणजे आपण आपल्या ईमेल बरोबर पठावणारी फाइल होय . ती आपणास ईमेल बरोबर
जोड़ने आवशक असते . बरच वेळेस फाइल न जोड़ता आपण ईमेल समोरील व्यक्तिना
पाठवतो त्या मुळे अटैचमेंट ईमेल ला जोड़ने आवशक
असते . जॉब साठी आपला बायो डाटा आपण ईमेल ला अटैचमेंट मध्ये जोडून समोरील
व्यकतिला पाठवतो . अटैचमेंट ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या
स्वरूपात असते .
एम.एस.-डॉस
एम.एस.-डॉस
म्हणजेच मिक्रो सॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टम DOS ( Disk Operating system )
डॉस ही सिंगल यूज़र ऑपरेटिंग सिस्टम आहे . म्हणजे एका वेळी एकाच व्यक्ति
संगनकावर फाइल बनवू शकतो .डॉस मध्ये इंटरनल आणि एक्स्टेर्नल कमांड असतात .
एम।एस।-डॉस सुरु करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स नतर
एकसेसोरी मध्ये Command Prompt वर क्लिक करणे. डॉस मध्ये माउस नोर्मल मोड
मध्ये चालत नाही म्हणुन आपण कीबोर्ड चा वापर करतो .
इंटरनल
कमांड मध्ये कमांड सिन्टाक्स लहान असतात आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या
जातात शिवाय बूटिंग च्या वेळे मध्ये या कमांड सिस्टम मेमोरी मध्ये ही लोड
केल्या जातात . उदा . Dir,Cls ,Ver ETC
एक्स्टेर्नल
कमांड ह्या साइज़ ने मोठ्या आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जात नाहीत .
ह्या कमांड हार्ड डिस्क किवा Floppy disk वर स्टोर केलेल्या असतात . ह्या
कमांड मुळे प्रोग्राम रन करण्या साठी सोपे जाते . उदा . Fromat , Fdisk,
Doskey ETC
१) Copy con :-
पीसी मध्ये आपल्या नावाची फाइल बनवायची असेल तर c: ला कॉपी कोन ही कमांड
आहे उदा. copy con ( File Name) आणि इंटर बटन प्रेस करावे ह्या मुळे तुम्ही
जे नाव दिल आहे त्या नावाची फाइल बनाली असेल .
२) Dir :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली फाइल पीसी मध्ये पाहता येते . उदा :- c:\dir आणि इंटर बटन प्रेस करावे .
३) del :- del म्हणजे डिलीट तुम्ही केलेली एखादी फाइल डिलीट करण्या साठी del ह्या कमांड चा उपयोग करतात . उदा . c:\del ( file Name)
४)rename :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली आधीच्या फाइल चे नाव बदली करू शकता उदा . rename (old file name ) ( new file name )
5) Fdisk :- या कमांड मुळे हार्ड डिस्क ला पार्टीशन करता येते .
6) copy :- या कमांड मुळे आधी बनवलेल्या फाइल मधला डाटा आपल्याला दुसर्या फाइल मध्ये कॉपी करता येतो .
7) time :- या कमांड मुळे (HH:MM:SS) या सुरुपात आपण टाइम पाहू शकतो .
8) date :- या कमांड मुळे आपण पीसी मधील डेट पाहू शकतो .(MM -DD-YY)
9) cls :- ही कमांड स्क्रीन क्लेअर करण्या साठी वापरण्यात येते.
10) MD :-
एम् डी म्हणजे मेक डायरेक्टरी होय म्हणजेच तुम्ही तुमच्या नावची
डायरेक्टरी बनवू शकता . मग प्रशा असा पडेल फाइल म्हणजे नक्की काय फाइल
म्हणजे आपण आणि डायरेक्टरी म्हणजे आपला परिवार आपले कुटुंब थोडक्यात फाइल
म्हणजे आपल्या कुटुबातील व्यक्ति होय .ही कमांड उदा . md ( डायरेक्टरी नेम )
आणि इंटर बटन प्रेस करावे .
संगणक पोर्ट्स
संगणक पोर्ट्स :- बाह्य उपकरणे CPU ला जोड़ण्यासाठी जे
सॉकेट वापरले जाते त्याला पोर्ट असे म्हणतात . काही पोर्ट CPU बरोबर
जोडलेले असतात तर काही कार्ड बरोबर जोडलेले असतात . जे मदर बोर्ड च्या
स्लोंट मध्ये घातलेली असतात .
स्टैण्डर्ड पोर्ट :-
PS/2 पोर्ट हे कीबोर्ड आणि माउस साठी फिक्स्ड पोर्ट असतात. नोर्मल पोर्ट
हे जुन्या पीसीला असतात ज्यात कीबोर्ड तर माउस सीरियल पोर्टला जोडले जाते .
सीरियल पोर्ट्स :- माउस , कीबोर्ड मोडेम आणि CPU मधील अनेक उपकरणे जोडण्या साठी ह्या प्रकारच्या पोर्ट चा उपयोग होतो . सीरियल पोर्ट्स द्वारे एक वेळेस एक बीट डाटा पाठवला जातो आणि लांब ठिकाणी माहिती पाठवण्यासाठी सीरियल पोर्ट्स फायदेशीर ठरते .
प्यारेलल पोर्ट्स ( Parallel Ports ) :- जवळच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात डाटा ने - आण करण्यासाठी बाह्य उपकरणे लावली जातात . ही पोर्ट ८ समांतर तरवारून ८ बिटचा डाटा एकाच वेळी पाठवतात . प्रिंटर पीसीला जोडण्यासाठी अश्या पोर्ट चा उपयोग करतात .
यु .एस. बी. पोर्ट (Universal Serial Bus ) :- हा पोर्ट आता हळु सीरियल आणि परल्लेल पोर्ट ची जागा घेत आहे . USB पोर्ट अतिशय वेगवान असतो . हां एक पोर्ट अनेक उपकरणे जोड़ण्या साठी उपयोगात येतो. USB १.१ मध्ये डाटा ट्रान्सफर करण्याचा वेग १२ एम् बीट्स आहे आणि USB २.० मध्ये हां स्पीड ४८० एम् बीट्स डाटा पर सेकंड ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगात येतो . या स्पीडला हाई परफॉर्मेंस सीरियल पोर्ट असे ही म्हणतात .पेन ड्राइव , माउस , कीबोर्ड , वेबकैमरा, डिजीटल कैमरा , हंडीकैमरा व् अन्य उपकरणे ह्या पोर्ट ला जोडतात.
सीरियल पोर्ट्स :- माउस , कीबोर्ड मोडेम आणि CPU मधील अनेक उपकरणे जोडण्या साठी ह्या प्रकारच्या पोर्ट चा उपयोग होतो . सीरियल पोर्ट्स द्वारे एक वेळेस एक बीट डाटा पाठवला जातो आणि लांब ठिकाणी माहिती पाठवण्यासाठी सीरियल पोर्ट्स फायदेशीर ठरते .
प्यारेलल पोर्ट्स ( Parallel Ports ) :- जवळच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात डाटा ने - आण करण्यासाठी बाह्य उपकरणे लावली जातात . ही पोर्ट ८ समांतर तरवारून ८ बिटचा डाटा एकाच वेळी पाठवतात . प्रिंटर पीसीला जोडण्यासाठी अश्या पोर्ट चा उपयोग करतात .
यु .एस. बी. पोर्ट (Universal Serial Bus ) :- हा पोर्ट आता हळु सीरियल आणि परल्लेल पोर्ट ची जागा घेत आहे . USB पोर्ट अतिशय वेगवान असतो . हां एक पोर्ट अनेक उपकरणे जोड़ण्या साठी उपयोगात येतो. USB १.१ मध्ये डाटा ट्रान्सफर करण्याचा वेग १२ एम् बीट्स आहे आणि USB २.० मध्ये हां स्पीड ४८० एम् बीट्स डाटा पर सेकंड ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगात येतो . या स्पीडला हाई परफॉर्मेंस सीरियल पोर्ट असे ही म्हणतात .पेन ड्राइव , माउस , कीबोर्ड , वेबकैमरा, डिजीटल कैमरा , हंडीकैमरा व् अन्य उपकरणे ह्या पोर्ट ला जोडतात.
जॉयस्टिक पोर्ट :-
संगणक खेळ मध्ये जॉयस्टिक हे लोकप्रिय आहे . जॉयस्टिक माध्यमातुन वेग ,
दाब , दिशा यावर नियंत्रण ठेवून संगणक गमेसची म़जा लुटता येते . विशिष्ट
कमांड्स किवा बटन, ट्रिगर या सारखे याला उपकरणे असतात .
VGA पोर्ट :- ह्या पोर्ट ला CPU च्या मदर बोर्ड वरुन निघालेले आउट पुट मॉनिटर च्या इनपुट ला जोडले जाते.
नेटवर्क पोर्ट :- ह्या पोर्ट ला नेटवर्क केबल (CAT-5) केबल जोडली जाते .
संगणक कार्डस
व्हिडीओ कार्ड :-
याना ग्राफिक्स कार्ड ही म्हणतात अशा प्रकारचे कार्ड CPU चे आउट पुट
मॉनिटर वर दाखवण्या साठी आपल काम करतात . हे कार्ड CUP मध्ये जोडलेले असते .
इलेक्ट्रानिक्स संदेश चे व्हिडीओ मध्ये रूपांतरण करण्याच काम हे व्हिडीओ
कार्ड करतात यामुळे आपण दृश मॉनिटर वर पाहू शकतो . याला डिसप्ले कार्ड्स
देखिल म्हणतात .
साउंड कार्ड :-
ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू
शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स
संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत
ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक
देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते
संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .
टीव्ही टुनेर कार्ड :-
आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर
म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू
शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि
व्हिडीओ कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट
असतो त्या मुळे टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर
दिसते . टीव्ही टुनेर कार्ड मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य .
अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच मदर बोर्ड वर बसवलेले असते .
जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर वर पाहु शकत नाही
म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक विशिष्ट आहे
की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच
सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .
ऐक्सटेर्नल
कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी टुनेर कार्ड असते .
एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड मध्ये वेगळी
पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा
कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक
वैशिष्ठ आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही
. केवल मॉनिटर च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो.
दोन्ही प्रकारच्या टीव्ही टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल
मिळतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा