मराठा आणि ब्राह्मण वाद.....

मराठा आणि ब्राह्मण हा यांच्यातील वाद बर्याच बर्षापासून चालत आलेला आहे.अगदी शिवशाहीपासून, पण त्यात भर पडली ती शाहू महाराजांच्या काळात आणि मग ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वादाला सुरुवात झा्ली.हा वाद असाच चालू आहे आजपर्यंत आणि चालूच राहील यात दुमत नाही.ब्राह्मण मराठा वाद तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत एकाचातरी अंत होत नाही आणि मराठ्यांचा अंत तर मोघल, तुर्की, अदिलशाही, निजामशाही सुद्धा करू शकले नाहीत तेंव्हा इथे तसा विचार देखील करणे म्हणजे आतातायीपणाच ठरेल.ब्राम्हण समाजाने जी जातीवाव्स्थेची मुळे खुप आधी पेरली आहेत त्याचा त्रास आजही काही समाजांना सहन करावा लागत आहे त्यामुळे ब्राम्हण विरोधी वातावरण आजही अस्तित्वात आहे.मग काही लोकं कितीही ओरडली की ब्राह्मणद्वेष कमी झाला आहे तर निरर्थक ठरेल.आजही तितकाच ब्राह्मण विरोध आहे आणि आता तर खर्या इतिहास संशोधनामुळेच तर भविष्यकाळातील या वादाचे स्वरूप महाभयंकर असणार आहे यात तिळमात्र शंका नाही.खेडेकर साहेबांच्या मते मराठा - ब्राह्मण संघर्ष झालाच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे कर्त्रुत्व ब्राह्मण मान्य करणार नाहीत जे सतत जाप करत असतात की ब्राह्मणांच्या केसालाही धक्का लावायची हिम्मत कोणत्या मराठ्यात नाही.
काही ब्राह्मणांचं असंही मत आहे की ब्राह्मण समाजावर मराठ्यांना रुबाब दाखविता आला नाही म्हणून मराठे ब्राह्मण समाजाचा द्वेष करतात.मग बाकीचे का करतात द्वेष ? असो, तर यासाठी इथे नमुद करतो मराठ्यांना ब्रिटीश इतिहासकारांनी दि ग्रेट मराठा असे संबोधले आहे आणि शिवराज्याभिषेक ला हजर असणारा जॉन फ़्रायर नावाचा ब्रिटीश म्हणतो ब्राह्मण ही खुप लबाड जात आहे.मराठा - ब्राह्मण यांच्यामध्ये सरस कोण हे शिवश्री खेडेकर साहेबांच्या " शिवरायांच्या बदनामीची केंद्रे " या पुस्तकात दिसून येतं आणि मराठेच कसे सरस आहेत याचाही प्रत्यय येतो.ठिक आहे आपण वयक्तिक बाबी नंतर पाहू पण आज कोठेही गेलात कोणत्याही कंपनीत, शाळेमध्ये,कॉलेजमध्ये ५ - ६ ब्राह्मण दिसतात पण त्या संस्थेचे मालक मराठेच असतात.पत्रकार ब्राह्मण असले तरी त्या संस्थेचे सर्वेसर्वा मराठाच असतात, आज आपण मंदिरात गेलो तर तिथे ब्राह्मण बसलेला आहेच त्याच्या झोळीत आपण १०० रुपये टाकतो म्हणजे रुबाब कोणाचा ? आज मराठा कोट्यावदी खर्च करून बंगला बांधतो आणि ब्राह्मणाला उकिरडे घेऊन यायला सांगतो आणि ब्राह्मण येतो मग रुबाब कोणाचा ? सकाळी सकाळी धुके हटत नाही तोवरच ब्राह्मण फ़ुलपात्र घेऊन उभा आहेच दारात पुर्वीपासून, मग रुबाब कोणाचा ? आजही कागल मध्ये जी साप्ताहिक आहेत त्यांचे संपादक जोशी, कुलकर्णी असले तरी राजकीय नेत्यांच्या पैशाशिवाय एक पानही लिहवत नाही. ही झाली सध्याची गोष्ट.
आता इतिहासात जाऊयात, शिवशाही मध्ये मराठ्यांचाच वारू चौफ़ेर उधळला त्यामुळे सामाजिक - राजकीय- सांस्क्रुतीक - आर्थिक या सर्वच क्षेत्रात मराठ्यांचेच वर्वस्व होते.सातारच्या शाहू राजांनीच भटांना पेशवे पद दिले, कारण पेशवे हे छत्रपतींचे नोकर होते.टिळक अटकेत होते तेंव्हा शाहू महाराजांनीच त्यांना मदत केली, गो.ग.आगरकर यांच्या "सुधारक" पत्रक शाहू महाराजांच्या पैशामुळेच वाचले (आणि लोकांनीही वाचले), बी. एन. जोशी यांना करवीर संस्थानचे न्यायाधिश नेमले, नारायण श्रिपाद राजहंस उर्फ़ बालगंधर्व शाहू महाराजांच्या मदतीमुळेच पुढे आला, मोरेश्वर श्रीखंडे आणि अनंत पडळकर यांना त्यांच्या सोईनुसार नोकर्या दिल्या, नाट्यकलेत गणपतराव जोशी व दत्तोपंत हल्याळकर हे सर्वत्र गाजले ते शाहू राजांमुळेच,असे कित्येक दाखले देता येतील की ब्राह्मण कसे मराठ्यांच्या जीवावरच जगत आलेले आहेत.कोल्हापुरमध्ये जी ब्राह्मणांसाठी वसतीग्रुहे बनवली आहेत ती सुद्धा शाहू महाराजांचीच देण आहे.म्हणूनच शाहू महाराजांना उपकाराची जननी म्हणतात.आता माझ्या भाषेत मी या सर्वाला उपकार - मदत समजतो पण ब्राह्मणांच्या भाषेत सांगायचे तर या सगळ्याला मराठ्यांचा रुबाबच म्हणतात.
तेंव्हा माझ्या ब्राह्मण मित्रांना प्रेमाचे सांगणे आहे की इथुन पुढे बोलताना जीभेवर ताबा ठेवा.तुम्ही आमच्या महापुरुषांचा एवढा अपमान करूनही त्यांनी मोठ्या (विशाल) मनाने तुम्हाला पोसले त्याची जाणीच ठेवा.( कारण जाणीव न ठेवणारा मनुष्य हा मनुष्य नसून पशू होय).आणखी एक प्रेमाचा सल्ला आहे की "महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठयांच्या नादाला लागू नका".

टिप्पण्या

  1. इतिहासात आपण किती काळ रमायच हे ज्याने त्याने ठरवायला हव.महाराष्ट्रात हे राज्य स्थापन झाल्यापासून मराठा मुख्यमंत्री आणि मंत्री झाले मग ह्या वर्गाला राखीव जागा का मागाव्या लागतात. यावर अभ्यास हा व्हायला हवा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

shivaji महाराज.......