मराठी कविता: आई म्हणजे .........: "आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत आई म्ह..."
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा... लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...! ............................................................ अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !! .............................................................. ***रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !! ............................................................ इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !! ............................................................. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!! पावाबरोबर खाल्ले अमूल बटर... ***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर एक होती चिऊ एक होती काऊ... ***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ... कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ... अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस *** चं नाव घ्यायचा मला नाही आळस कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र ***** नी गळ्यात बांधले म...
झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला माडी त्याची भारी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही हि जाण राहू दे थोडी विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बायका पोर गण गोत्र मित्र परिवार, खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाझार विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली त्याची सेवा ते मेव्ल्यारती कश्याला रे म्हणतोस देवा देवा बुन्धी लाडवाचे जेवण करुनी मग म्हणतोस जेवा जेवा विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तू समजून वूम्जून वेड्या होऊ नको अविचारी, जीवना मधली अमोल संधी नको रे घालू वाया विसरू नको रे आई बापाला झिजवल...
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.. मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.. तिला कळतच नाही तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो.. स्तब्ध होऊन तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते.. क्षुब्ध होऊन चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही ती नाही म्हणेल याची भीती वाटते ती नाही म्हणेल याची भीती वाटते पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं कुणास ठाऊक? तिच्याही एखाद्या पुस्तकात माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील... तू पाठमोरी होताना.. पापण्या ओल्या झा...
verry bwutifull
उत्तर द्याहटवा