कलयुग
कुठून तरी मटनाचा
येत होता वास
कोंबडीच्या नावाखाली
कावळे होते खास
मी म्हटल काका
"हा काय प्रकार आहे"
ते उत्तरले मुला
इथे गिदाडान्ची भरती आहे
अंदर जाऊन बघितल तर
मोठ-मोठे अधिकारी बसले होते
पीसेस छान झाले म्हणून
काकाची तारीफ करत होते
पण काका
"हा तर पाप आहे,
थोड्याश्या पैशासाठी
तुमची माणुसकी गहान आहे"
"मुला ! मी फक्त स्वयंपाक केलाय
ऑर्डर यांचाच आहे
तेच तेच खाऊन बोर झालेत म्हणून
थोडा चेंज हवा आहे"
"कुठल्या जगात आहेस मुला
हा तर कलयुग आहे
कुठे काय होईल
याच काय नेम आहे"
थांब काही वर्ष मुला
ही तर कलयूगाची सुरूवात आहे
cannibalism च्या पुनरावृत्तीची
नवी उसळती लाट आहे
राहून-राहून वाटतय
माणसा ! आता तरी जाग रे
मनुष्य जातीची लाज तू
थोडी तरी राख रे
येत होता वास
कोंबडीच्या नावाखाली
कावळे होते खास
मी म्हटल काका
"हा काय प्रकार आहे"
ते उत्तरले मुला
इथे गिदाडान्ची भरती आहे
अंदर जाऊन बघितल तर
मोठ-मोठे अधिकारी बसले होते
पीसेस छान झाले म्हणून
काकाची तारीफ करत होते
पण काका
"हा तर पाप आहे,
थोड्याश्या पैशासाठी
तुमची माणुसकी गहान आहे"
"मुला ! मी फक्त स्वयंपाक केलाय
ऑर्डर यांचाच आहे
तेच तेच खाऊन बोर झालेत म्हणून
थोडा चेंज हवा आहे"
"कुठल्या जगात आहेस मुला
हा तर कलयुग आहे
कुठे काय होईल
याच काय नेम आहे"
थांब काही वर्ष मुला
ही तर कलयूगाची सुरूवात आहे
cannibalism च्या पुनरावृत्तीची
नवी उसळती लाट आहे
राहून-राहून वाटतय
माणसा ! आता तरी जाग रे
मनुष्य जातीची लाज तू
थोडी तरी राख रे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा